रविवार
०४
ऑक्टोबर
२०२६
नवलेखक- नवकवी कार्यशाळा
नवलेखक आणि नवकवींसाठी सुवर्ण संधी. आपल्या साहित्यप्रतिभेला आणि लेखन कौशल्यांना द्या नवी उभारी! प्रात्यक्षिकांसह, नामवंत लेखक- कवींचे वैयक्तिक मार्गदर्शन आणि बरेच कांही. कार्यशाळेला कुठलेही शुल्क नाही मात्र प्रवास खर्च सह...
वेळ
सकाळी ९:३० वा.