कृपया प्रतीक्षा करा...

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

विश्वस्त संख्या नोंदणी क्रमांक.F २३५९१/ मुंबई
"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक"
मैत्रेय (समरसता साहित्य परिषदेचा ब्लॉग)
मुख्यपृष्ठ आगामी उपक्रम नवलेखक आणि नवकवी कार्यशाळा
नवलेखक आणि नवकवी कार्यशाळा

नवलेखक आणि नवकवी कार्यशाळा

कार्यक्रमाची सुरुवात १९ डिसेंबर २०२६ सकाळी ८:३० वा.
कार्यक्रमाची समाप्ती १९ डिसेंबर २०२६ सायं. ५:०० वा.
नोंदणीची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२६ सकाळी १२:०० वा.
महत्त्वाची नोंद:- कार्यक्रमाचे स्थळ किंवा लिंक तुमच्या नोंदणीनंतर ईमेलवर देण्यात येईल.

कार्यक्रमाविषयी

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई आणि विश्व संवाद केंद्र, देवगिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.

 

नवलेखक आणि नवकवी कार्यशाळा  (समरसता साहित्य परिषद पुरस्कृत)

 

शब्दांना द्या नवी दिशा, प्रतिभेला द्या नवे व्यासपीठ.

 

लेखनाची आवड असणाऱ्या नवलेखक आणि नवकवींना आपल्या कल्पना, भावना आणि विचारांना शब्दरूप देण्याची एक अनोखी संधी. 

 

लेखन आणि कवितेच्या विश्वात नवे काही शिकण्यासाठी, साहित्याचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या लेखनकौशल्याला नवी दिशा देण्यासाठी या विशेष कार्यशाळेत सहभागी व्हा.

 

दिनांक: शनिवार, १९ डिसेंबर २०२६

स्थळ: डीएसव्ही हॅाल, विहंग विशेष मुलांची शाळा, ओंकार शैक्षणिक संकुल, बजाज रुग्णालयाच्या मागे, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर.

वेळ: सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:००

 

नोंदणी आवश्यक आहे.

 

आपला सहभाग निश्चित करण्यासाठी आजच खालील वेबसाइटवर नोंदणी पूर्ण करा.

चला, शब्दांशी मैत्री करूया आणि साहित्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करूया.

 

आपले सहर्ष स्वागत आहे.