कृपया प्रतीक्षा करा...

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

विश्वस्त संख्या नोंदणी क्रमांक.F २३५९१/ मुंबई
"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक"
मैत्रेय (समरसता साहित्य परिषदेचा ब्लॉग)
आमच्याविषयी

नेतृत्व

समरसता साहित्य परिषद - विविध कार्यकारिणी

विषयनिष्ठ आणि वैशिष्ट्यपूर्ण समरसता साहित्य संमेलनांची परंपरा समरसता साहित्य परिषदेने महाराष्ट्रात घालून दिलेली आहे.

आत्तापर्यंत झालेल्या समरसता साहित्य संमेलनांचे विषय व त्यांचे मान्यवर अध्यक्ष

क्र. वर्ष स्थळ विषय अध्यक्ष
१ पहिले – १९९८ जळगांव साहित्य व समरसता मूल्य डॉ. आनंद यादव
२ दुसरे – १९९९ संभाजीनगर लोकसाहित्य व समरसता पद्मश्री. डॉ. प्रभाकर मांडे
३ तिसरे – २००० वाशी स्वातंत्र्योत्तर साहित्य व समरसता प्रा. बाळकृष्ण कवठेकर
४ चौथे – २००१ सोलापूर अनुवादित साहित्य व समरसता प्राचार्य डॉ. अनंत तोरो
५ पाचवे – २००२ पुणे स्त्री साहित्य व समरसता डॉ. प्रभा गणोरकर
६ सहावे – २००३ सातारा युवा साहित्य व समरसता डॉ. विश्वास पाटील
७ सातवे – २००४ पणजी प्रबोधन व समरसता डॉ. राजा जाधव
८ आठवे – २००५ चिंचवड सामाजिक चळवळ व समरसता डॉ. भीमराव गस्ती
९ नववे – २००६ परभणी राष्ट्रीयतेचा मराठी साहित्यातील आविष्कार पद्मश्री. मुजफ्फर हुसेन
१० दहावे – २००७ चिपळूण संत साहित्य व समरसता डॉ. अशोक कामत
११ अकरावे – २००८ इचलकरंजी जागतिकीकरण व समरसता डॉ. भानू काळे
१२ बारावे – २०१० अंबाजोगाई प्रादेशिक साहित्य व समरसता डॉ. रवींद्र शोभणे
१३ तेरावे – २०११ नाशिक वंचितांचे साहित्य व समरसता डॉ. उत्तम बंडू तुपे
१४ चौदावे – २०१२ चेंबूर सामाजिक कविता व समरसता प्रा. मधु जामकर
१५ पंधरावे – २०१३ जुन्नर जनजाती साहित्य व समरसता डॉ. लक्ष्मण टोपले
१६ सोळावे – २०१४ लातूर समाजपुरुष व समरसता डॉ. शेषराव मोरे
१७ सतरावे – २०१६ कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीतील योगदान पद्मश्री. रमेश पतंगे
१८ अठरावे – २०१७ अहिल्यानगर भटके-विमुक्तांचे साहित्य व समरसता पद्मश्री. गिरीश प्रभुणे
१९ एकोणिसावे नागपूर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रीय विचार प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे
२० विसावे नांदेड नव्वदोत्तरी साहित्य आणि समरसता पद्मश्री. नामदेव कांबळे

विदर्भ समरसता साहित्य संमेलने

क्र. वर्ष स्थळ संमेलन अध्यक्ष
१ २००२ नागपूर पहिले विदर्भ समरसता साहित्य संमेलन डॉ. ईश्वर नंदापुरे
२ २००४ यवतमाळ दुसरे विदर्भ समरसता साहित्य संमेलन पद्मश्री. नामदेव कांबळे

विद्यार्थी समरसता साहित्य संमेलने (पिंपरी-चिंचवड शाखा)

क्र. वर्ष अध्यक्ष
१ २००८ डॉ. सुप्रिया अत्रे
२ २००९ श्रीमती. अपर्णा मोहिले
३ २०१० प्रा. डॉ. श्यामा घोणसे
४ २०१२ डॉ. संजीवनी तोफखाने
५ २०१३ श्रीमती. विनिता ऐनापुरे
६ २०१४ श्री. सुरेश कोकीळ
७ २०१५ श्री. मनोहर सोनवणे
८ २०१६ श्री. राज आहेरराव
९ २०१७ प्रा. नरेंद्र नायडू
१० २०१९ पद्मश्री. श्री. रमेश पतंगे
११ २०२० श्री. राजेंद्र घावटे

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

डॉ. ईश्वर नंदापुरे

डॉ. ईश्वर नंदापुरे

अध्यक्ष (नागपूर)

ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक; पूर्व अध्यक्ष - विदर्भ समरसता साहित्य संमेलन

डॉ. ईश्वर नंदापुरे

डॉ. प्रसन्न पाटील

कार्यवाह (छत्रपती संभाजीनगर)

स्तंभलेखक, वक्ते. साहित्य संस्था समन्वयक

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्री. सुहास घुमरे

सहकार्यवाह (चिंचवड)

कवी- गझलकार

डॉ. ईश्वर नंदापुरे

डॉ. गजानन होडे

सहकार्यवाह (नाशिक)

मराठी साहित्य संशोधक, शालेय अभ्यासक्रम निर्मिती समिती तज्ञ

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्री. सुनील ढेंगळे

कोषाध्यक्ष (ठाणे)

स्तंभलेखक, वक्ते

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्री. रवींद्र गोळे

सदस्य (मुंबई)

ज्येष्ठ लेखक आणि उपसंपादक- साप्ताहिक विवेक

डॉ. ईश्वर नंदापुरे

प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे

सदस्य (नागपूर)

ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्रीमती. स्नेहलता स्वामी

सदस्य (नांदेड)

लेखिका आणि कवयित्री

डॉ. ईश्वर नंदापुरे

प्रा. डॉ. विजय राठोड

सदस्य (नागपूर)

मराठी साहित्य संशोधक, शालेय अभ्यासक्रम निर्मिती समिती तज्ञ

डॉ. ईश्वर नंदापुरे

डॉ. रमा गर्गे

सदस्य (कोल्हापूर)

तत्त्वज्ञान आणि साहित्य अध्यापक, लेखिका

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्री. काशीनाथ पवार

सदस्य (पुणे)

स्तंभलेखक, साहित्य संस्था समन्वयक

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्रीमती. योगिता साळवी

सदस्य (मुंबई)

पत्रकार, उपसंपादक- दैनिक मुंबई तरुण भारत आणि लेखिका

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्री. विजय मोरे

सदस्य (कल्याण)

लोककला आणि लोकसाहित्य अभ्यासक, साहित्य संस्था समन्वयक

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्री. महेश अहीरराव

सदस्य (धरणगाव, जळगाव)

अध्यापक, साहित्य उपक्रम संयोजक

डॉ. ईश्वर नंदापुरे

श्री. दामोदर परकाळे

सदस्य (शेगाव)

साहित्य उपक्रम संयोजक

देवगिरी प्रांत कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ डॉ. कमलाकर कांबळे अध्यक्ष
२ नरेंद्र निकुंभ कार्यवाह
३ मृणाल देशपांडे सदस्य
४ डॉ. लता मोरे सदस्य
५ संगीता स्वामी सदस्य
६ अलका सपकाळ सदस्य
७ सुरेश कुलकर्णी सदस्य
८ सतीश डीवरे सदस्य

पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ हरीहर कुलकर्णी अध्यक्ष
२ जगन्नाथ हुक्केरी उपाध्यक्ष
३ मानसी चिटणीस कार्यवाह
४ अर्चना मुरूगकर कोषाध्यक्ष
५ उज्ज्वला हातांगळे सदस्य
६ माधव कुलकर्णी सदस्य
७ मार्गेश जोशी सदस्य
८ अरविंद सुर्वे सदस्य
९ यशराज गुरव सदस्य

विदर्भ प्रांत कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ डॉ. अरविंद देशमुख अध्यक्ष
२ डॉ. कृष्णराव साकुळकर उपाध्यक्ष
३ डॉ. नरेंद्र घरत कार्यवाह
४ डॉ. गणेश मोहोड सदस्य
५ प्रा. वसंत गिरी सदस्य
६ डॉ. विजय राऊत सदस्य
७ डॉ. परमानंद बावनकुळे सदस्य
८ डॉ. माधव कांडणगिरे सदस्य
९ डॉ. पवन कामडी सदस्य
१० डॉ. ज्ञानेश्वर गहुकर सदस्य

सांगली जिल्हा कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ श्री. विनायक गणपतराव कुलकर्णी अध्यक्ष
२ श्री. आनंदराव रघुनाथ जाधव कार्यवाह
३ सौ. संजीवनी उमेश कुलकर्णी सहकार्यवाह
४ श्री. सुधाकर वासुदेव इनामदार मार्गदर्शक
५ श्री. संतोष हनुमंत काळे सदस्य
६ सौ. स्नेहा ओंकार पावसकर सदस्य
७ सौ. शुभदा बाळकृष्ण पाटणकर सदस्य
८ सौ. मनीषा भास्कर पाटील (रायजादे) सदस्य
९ सौ. अस्मिता इनामदार सदस्य
१० श्री. महादेव आनंदा हवालदार सदस्य
११ सौ. अमिता मिलिंद शहा सदस्य
१२ श्री. रघुराज राजाराम मेटकरी सदस्य
१३ सौ. दिपाली सतीश घाडगे सदस्य
१४ सौ. वृषाली हरीश कुलकर्णी सदस्य
१५ सौ. भारती पाटील सदस्य
१६ श्री. रावसाहेब यादव सदस्य

पुणे महानगर कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ डॉ. वैशाली मोहिते अध्यक्ष
२ सत्यजीत खांडगे कार्यवाह
३ संजय माने सहकार्यवाह
४ सचिन साठ्ये कोषाध्यक्ष
५ सारिका अस्निकर सदस्य
६ मृणाल जैन सदस्य
७ सचिन कांबळे सदस्य
८ दत्तात्रय मस्के सदस्य

पिंपरी-चिंचवड महानगर कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ सौ. जयश्री श्रीखंडे कार्यवाह
२ श्री. निलेश शेंबेकर सहकार्यवाह
३ श्री. हेमंत जोशी सहकार्यवाह
४ श्री. राजेंद्र भागवत कोषाध्यक्ष
५ श्री. कैलास भैरट सदस्य
६ श्री. उज्वला केळकर सदस्य
७ श्री. बाळासाहेब सुबंध सदस्य
८ श्री. मंगला पाटसकर सदस्य
९ श्री. सुरेश जोशी सदस्य
१० सौ. स्नेहा पाठक सदस्य
११ सौ. श्रध्दा चटप सदस्य
१२ सौ. समृध्दी सुर्वे सदस्य
१३ सौ. स्वाती भोसले सदस्य
१४ सौ. सुप्रिया लिमये सदस्य
१५ श्री. हरीश मोरे सदस्य
१६ श्री. पुष्कर भातखंडे सदस्य
१७ मा. पद्मश्री गिरीश प्रभुणे सल्लागार
१८ मा. श्री. पंजाबराव मोंढे सल्लागार
१९ मा. सौ. शोभाताई जोशी सल्लागार

नागपूर महानगर कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ डॉ. मायाताई गायकवाड अध्यक्ष
२ डॉ. माया रंभाळे उपाध्यक्ष
३ डॉ. दिनेश खुर्गे कार्यवाह
४ डॉ. प्रेमा लेकुरवाळे सदस्य
५ प्रा. विवेक अलोणी सदस्य
६ डॉ. अमृता इंदुरकर सदस्य
७ श्री. मनोज वैद्य सदस्य
८ डॉ. कमलाकर माहुरे सदस्य
९ डॉ. राखी जाधव-राऊत सदस्य
१० डॉ. संजय सिंगनजुडे सदस्य
११ डॉ. कविता लुटे सदस्य
१२ प्रा. राहुल उइके सदस्य
१३ प्रा. प्रज्ञा दुधे सदस्य
१४ प्रा. प्रणाली राऊत सदस्य

सोलापूर कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ प्रा. माधव ब. कुलकर्णी अध्यक्ष
२ अरविंद मोटे उपाध्यक्ष
३ दत्तात्रय इंगळे कार्यवाह
४ नरेंद्र गुंडेली सहकार्यवाह
५ समीर कार्यकर्ते कोषाध्यक्ष
६ प्रा. मल्लिनाथ हुलसुरे कोषाध्यक्ष
७ प्रा. डॉ. धन्यकुमार जीनपाल बिराजदार सदस्य
८ प्रा. पुरुषोत्तम बगले सदस्य
९ बिपीन सुरेश पाटील सदस्य
१० यशवंत बिराजदार सदस्य
११ अमृता कल्याणी सदस्य
१२ पिंटू विभुते सदस्य
१३ शरणप्पा फुलारी सदस्य
१४ गुरुनाथ गोविंदे सदस्य
१५ नागराज बगले सदस्य
१६ प्रतिभा दुधगी सदस्य
१७ रुपा कुताटे सदस्य
१८ श्रद्धा रोडगे सदस्य
१९ आनंद धडके सदस्य
२० अरुण धुमाळ सदस्य
२१ आशा पाटील सदस्य
२२ ऐश्‍वर्या धडके सदस्य
२३ सिद्धाराम पाटील सदस्य
२४ अप्पासाहेब हत्ताळे सदस्य
२५ शिवानंद गोगाव सदस्य
२६ प्रा. डॉ. अशोक माळगे सदस्य
२७ जगन्नाथ हुक्केरी सदस्य
२८ प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार मार्गदर्शक
२९ शोभा बोल्ली मार्गदर्शक
३० प्रशांत बडवे मार्गदर्शक
३१ डॉ. गिरीश जकापुरे मार्गदर्शक
३२ विजयकुमार पिसे मार्गदर्शक
३३ दशरथ वडतिले मार्गदर्शक

छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारिणी

क्र. नाव पद
१ नागनाथ काजळे अध्यक्ष
२ प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी उपाध्यक्ष
३ गिरीश जोशी सचिव
४ अर्चना देवधर सहसचिव
५ संजय बाजी पाटील कोषाध्यक्ष
६ अंजली दीक्षित सदस्य
७ रुपाली पाटील सदस्य
८ दीपक हापत सदस्य
९ प्रा. निलेश कड सदस्य
१० संगीता चव्हाण सदस्य
११ हनुमंत कमले सदस्य
१२ अजय त्रिभुवन सदस्य