नवलेखक- नवकवी कार्यशाळा
कार्यक्रमाची सुरुवात
०४ ऑक्टोबर २०२६
सकाळी ९:३० वा.
कार्यक्रमाची समाप्ती
०४ ऑक्टोबर २०२६
सायं. ५:३० वा.
नोंदणीची अंतिम तारीख
३० सप्टेंबर २०२६
सकाळी १२:०० वा.
कार्यक्रमाविषयी
नवलेखक आणि नवकवींसाठी सुवर्ण संधी. आपल्या साहित्यप्रतिभेला आणि लेखन कौशल्यांना द्या नवी उभारी! प्रात्यक्षिकांसह, नामवंत लेखक- कवींचे वैयक्तिक मार्गदर्शन आणि बरेच कांही. कार्यशाळेला कुठलेही शुल्क नाही मात्र प्रवास खर्च सहभागी लेखकाने करायचा आहे. भोजनादी व्यवस्थांसह कार्यशाळास्थळ सज्ज. पूर्वनोंदणीशिवाय प्रवेश नाही. मर्यादित जागा आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. सोबतच्या लिंकवर ("तपशील पहा") क्लिक करून नोंदणी करता येईल. नोंदणीनंतर ईमेलवर आपल्याला कार्यक्रम स्थळ आणि इतर तपशील मिळतील.